website पानाच्या कोडींग ची संरचना

html 5 हे html मधील सर्वात नवीन version आहे. आपल्याला website बनविण्याकरिता दोन गोष्टींची गरज भासणार आहे, त्या म्हणजे
१) एक अस software ज्यामध्ये आपण शब्दांची उलाढाल करू शकलो पाहिजे जस notepad .
२) आणि दुसर म्हणजे web browser ज्यामध्ये आपण बनवलेलं website बघू शकणार

आता आपण एक प्रोग्राम लिहून बघणार आहोत.
<!DOCTYPE html>
<!– हि ओळ website च version दाखविते. –>
<html>
<!– येथून website ची कोडींग सुरु होते. –>
<head>
<!– head या भागात आपण केलेली कोडींग website पानाच्या संरचना बनविण्यासाठी उपयोगी पडते. –>
This Portion used to format ur page setting
</head>
<!– येथे head भाग संपतो. –>
<body>
<!– body या भागात आपण website वर content दाखविण्यासाठी कोडींग करतो. –>
This Area is used to showcase data which u want to show
</body>
<!– येथे body भाग संपतो. –>
</html>
<!– येथे website ची कोडींग संपते. –>

वरील <!– आणि –> मधील code वगळता बाकी code copy करून तो notepad मध्ये paste करावा व hello.html या नावाने save करावा.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s