HTML(Hypertext Markup Language) बद्दल माहिती

आपण आज Web designing आणि development मधील सर्वात महत्वपूर्ण भाषा HTML बद्दल शिकणार आहोत.
HTML (Hypertext markup Language) ही webpage लिहण्याची भाषा आहे. html भाषेत काही tags दिलेले आहेत त्याद्वारे आपण webpage design करू शकतो.
html ही भाषा सर टीम बेर्नेर ली यांनी १९९० मध्ये बनविली होती. या भाषेत बनलेल्या pages ला बघण्याकरिता त्यांनी एक software पण बनविले होते त्याला web browser असे म्हणतात. प्रत्येक webpage ची कोडींग झाल्यानंतर त्याला web browser वर ओपेन करून बघितले जाते.
html भाषेत भरपूर versions आहेत त्यापैकी HTML5 हा सर्वात नवीन version आहे जो प्रत्येक कंपनी द्वारे वापरला जातो. आपण आपले web designing ची कोडींग पूर्णपणे HTML5 मधेच करणार आहोत.
हीच माहिती विदेओ आणि इंग्रजीत बघण्याकरिता w3codeindia.com website वर भेट द्या. खाली त्याच्या लिंक दिलेल्या आहेत.

Website for Learning :- http://w3codeindia.com/html5
Website for Business :- http://shashidevwebsolutions.com

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s